दोनही भाग फारच उत्तम.खरा लंपन डोळ्यासमोर उभा राहिला.या लंपनने आजारपणात थोडी बडबड केली असती तर खुमारी अजूनच वाढली असती.फार मजा आली. सर्व वातावरण आणि पात्रे मस्त जमली आहेत.शुभेच्छा,--लिखाळ.