तीनही भाग फार सुंदर आणि ओघवते.यातील पहील्या भागातील सह्याद्रीचे वर्णन, झाडांची नावे वगैरे वाचून तर अगदी घाटमाथ्यावरच्या जंगलात गेलो आहोत असेच वाटले.
पुढील लेखनास शुभेछा,--लिखाळ.