मीताचे व्यक्तिचित्रण छान केले आहे. शिर्षक एकदम समर्पक आहे, बोध घेण्यासारखं बरच काही आहे .
लेखिकेने मीताच्या आईवडिलांना सांगूनही कदाचीत काही फायदा झाला असता. ते तिच मन वळवीण्यात यशस्वी झाले असते तर..
अजय