मधे मधे टाकलेल्या कविता(किंवा गज़ला, किंवा, मुक्तके..किंवा जे काही असेल ते..) चांगले जमले आहे. एकंदरीत विषय जिव्हाळ्याचा असल्याने अजून १०-१२ भाग यावे अशी इच्छा होती, पण आहेत तितकेही चालतील.