तिसऱ्या दिवशी वरमलेले संजोपराव शेवटच्या दिवशी फॉर्मात आले होते असे आमच्या गुप्तहेराने (पारितोषिकप्राप्त आमरस पीत पीत) सांगितले होते :)

लेख जबरदस्त!

'हा विद्रोही संमेलनाचा अध्यक्ष काय करतोय इथे?'
मध आणि काकवी यांचा महासागर
'ताराबलं चंद्रबलं'
लघुरुद्र रागातली शून्यसप्तकाची मींड, गवारभुसार घराणे, आडवातिडवा अडाणा, बिलवर की तोडी

हे विशेष आवडले.