'जोवर ही भाडेकरू मंडळी कुठलाही उपद्रव निर्माण करीत नाहीत तोवर मी त्यांना येथून जावे असे कुठल्या आधारावर सांगू शकतो ?'
ज्या सदस्यांनी गाळा भाड्याने दिला आहे त्याचे मत येथे योग्य वाटते.