माफ करा पण तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला सोडून दुसऱ्यावर तुम्ही प्रेम बिम करत असाल तर त्याला एरवी फसवणूक असे म्हणतात. आणि या बाबतीत तुमचं आमचं अज्जिबात सेम नसतं.
अर्थात सबघोडे बाराटक्के या न्यायाने तुमची कृती जज (मराठी शब्द सांगा..) करण्याचा मला काही अधिकार नाही. या प्रकाराला अनेक बाजू असू शकतात तरीही प्रथमदर्शनी ह्याला लफडे म्हणावेसे वाटते.
तुमच्या बायकोच्या आयुष्यात असाच कोणी मित आला तर काय कराल? काही दिवस जिच्याबद्दल थोडे काही वाटत होते तिला विसरायला तुम्हाला इतका त्रास झाला आणि ज्या बाईने तुम्हाला १० वर्ष साथ दिली तिला विसरायला तुम्हाला काहिच त्रास नाही झाला?
मरूदे ना... माझं काय जातंय...