अविचाराचा परिणाम भयंकर होऊ शकतो याचे उदाहरण आहे. तुम्ही किंवा इतर लोकांनी हस्तक्षेप करूनही काही फरक पडला असता असे वाटत नाही. त्यामुळे स्वतःला टोचण लावून घ्यायचे कारण दिसत नाही. (जे झाले ते वाईट झाले असे वाटणे साहजिक आहे.)
मूळ प्रसंगाच्या आड न येणारी (गांभीर्य कमी न करणारी) भाषा आणि मांडणी असल्यामुळे लेख छान झाला आहे.
हा लेख इतर ब्राउजरांमध्येही व्यवस्थित दिसतो आहे.