अज्जुकाशी १००% सहमत!
तुमच्यात आणि तुमच्या बायकोत काही मतभेद होते/आहेत असे तुमचा प्रतिसाद वाचून वाटत नाही. म्हणजे फक्त कुणी दुसरी आवडली म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला सोडून तिच्या मागे जाता आणि ह्या वागण्याचे समर्थनही करता, हे बरोबर नाही. पत्नीच्या मनाचा तुम्ही ह्या सगळ्यात काही विचार केला असावा असे वाटत नाही. पण तुम्हाला आणि 'मित'लाही मुले आहेत. त्यांचा तरी विचार केलात का?
मैथिली