यत्र पुज्येत नारी, तत्र लक्ष्मी वसे
हे वचन `यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।असे हवे.
मंदिर प्रवेशा साठी नियम असावेत पण "जात/लिंग/वय/वंश" या आधारावर भेद करता कामा नये
नियम करण्याची काय आवश्यकता?म्हणजे पादत्राणे बाहेर काढून जावे वगैरे ठीक आहे.आणि भाविकच लोक मंदिरात येतात असे समजले तर हा प्रश्न उरत नाही.अण पुरुषानाही काही मंदिरात सोवळे नेसून अथवा फ़क्त धोतर किंवा तत्सम वस्त्र अंगावर ठेऊन गाभाऱ्यात जाता येते.ते कितपत योग्य?
नियम असणे म्हणजे मागास ठरत नाही आणि तरीही हिंदूनी चर्च आणि मशिदींची काळजी करायला नको.
.