"बाकी काही म्हणा.. हे होणारंच होतं एक दिवस..."

एकूण रटाळपणा येणार हाच भाव सन्जोप रावांना आणायचा होता असे दिसते आहे. सन्जोपच्या क्षमतेविषयी तिळमात्रही शंका नाही! अगदी बेमालूमपणे जमले आहे हे रावसाहेब... आपल्या लेखनकौशल्याला दिलखुलास दाद!!