छान! आवडली. पहिले कडवे विशेष वाटले. दुसऱ्यात अर्थाच्या दृष्टीने ज़रा आणखी सुस्पष्टता आली असती तर कवितेची खुमारी वाढली असती.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.