संपूर्ण कविता फ़ारच छान आहे. आवडली. कळीकळीतली राधा चित्रमय आणि गोविंद गोविंद नादमय. विशेष आवडले.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.