गैरसमज होऊ नये, कथेतून तसा संदेश निघत नसावा असं मला वाटत. अर्थात त्याच परधर्मीय असणे ही त्या दोघांतील भिन्नताच दर्शवते. हा सत्य अनुभव असल्याने मी त्याचे मुस्लीम असणे टाळू शकत नाही.
असो. कथा आवडल्याबद्दल धन्यवाद.