प्रतिसादांबद्दल आणि कथा आवडल्याबद्दल सर्वांचे आभार.
अनुताई १००% सत्यकथा. तुमच्या आणि मृदुलाताईंच्या, शशांकरावांच्या प्रतिसादावरुन मी म्हणेन की घरच्या कडक शिस्तीमुळे ही पळवाट शोधली असण्याची शक्यता असू शकेल पण वेळ चुकली आणि आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती झाली. तिची बेफिकिरी हेच दर्शवते की तिने कुणाच म्हणण ऐकून घेतलं नसत.
आपली मतं मांडल्याबद्दल आभार.
प्रियाली.