सख्या,थांब थोडा. चुके एक ठोका,
तरी धीट मी, हे तुला भासवू दे

ही द्विपदी आवडली. 'लाजवणे' च्या अर्थछ्टेबद्दल चित्तशी मी सहमत आहे.