भारतातील लक्ष्मण झुला आणि रविंद्र पूल(hawarah bridge) यांची माहिती आहे, ती देणार आहेच,इतर पुलांच्या अधिक माहितीच्या शोधात आहे.  भारतीय स्थापत्य अभियंते आणि विशारदांवर एक नवीन लेखच लिहीता येईल असे वाटते. या लेखात त्याविषयी विस्तृतपणे लिहिण्याचा सध्या तरी विचार नाही. त्याबद्दल क्षमस्व. युरोप, अमेरिका, आशिया येथील काही पुलांचाच समावेश केला आहे. वाचकांपैकी जर कुणाला यावर लिहायचे असेल तर जरूर लिहा अशी विनंती, वाचायला आवडेल व या उपक्रमाला हातभार लागेल.

 लेखाच्या प्रतिसादात दिलेली माहिती, चित्रे आणि दुव्यांकरता आभारी आहे.