गझल आवडली.

धुंदीत कितीसे क्षण आले अन गेले

मी सत्य अता पडताळत बसलो आहे
मस्त!

येऊन कधी, काहूर तुझाही गेला
काहूर हा शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे ही ओळ
येऊन कधी, काहूर तझेही गेले
अशी हवी का?