मी मनापासून आशा करतो की आपण एक कपोलकल्पित कथा आम्हाला वेगळ्या धक्कातंत्राने सादर करीत आहात. तसे असेल तर चालूदे आपलं. नवीन नवीन साहित्यप्रकार हल्ली तर आम्हाला इथे रोजच (का रोज़च?) वाचायला मिळत आहेत.

आपला (कायम आशावादी) इहलोकी.