सचिन, चिकू, राधिका, भोमेकाका, लिखाळ, रोहिणी आणि मिलिंद ( व्यनितून ),

प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.

परखड(व्यनितून), मिलिंद(व्यनितून), सन्जोपराव आणि राधिका(व्यनितून),

अनुवादाबद्दल तुमच्या टिप्पण्या आणि सूचना वाचल्या. पुढचा प्रयोग नक्कीच आजवरच्या सर्व अनुवाद प्रयोगांपेक्षा उजवा ठरेल याची मी काळजी घेईन. सूचनांबद्दल मनापासून धन्यवाद.