अधिक आवडलेले :

कृती- सर्व पदार्थ एकत्र करून नीट हलवून घ्यावे. (ढवळून घ्यावे असे लिहिणार होतो, पण ते हा पदार्थ पोटात गेल्यावर आपोआप होतेच!)

.....मांडवातून 'ताराबलं चंद्रबलं' ऐकू येताच ब्यांडवाल्याच्या पथकातील ताशावाल्याने हातातली जळती बिडी फेकून डोक्यावरची टोपी मागे सारत तयार व्हावे तसा........