जयश्री,

कविता आवडली!

खरच मनाच वागण काही जगावेगळच असतं.कविता वाचुन सुधिर मोघ्यांची कविता आठवली,

मन मनास उमगत नाही,आधार कसा शोधावा?

स्वप्नांतील पदर धुक्याचा हातास कसा लागावा!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.