सुंदर गझल आहे... अंगावर हलका काटाही आला.... भन्नाट शब्दरचना..! पुढेही कविता स्फुरतील असे क्षण येत रहावेत यासाठी शुभेच्छा..!