क्षितिजरेषेवरल्या पुसट होणाऱ्या रांगोळीच
पाण्यावरलं प्रतिबिंब
आताच तर खाली सरकलं होतं
अन
तुझ्या डोळ्यातली उबदार कातरवेळ
अंगभर पांघरुन घेतली मी नुकतीच........

खुपच हळुवार आणि तरल.