कविता आवड्ली; विचार कवितेत मांड्ले की ते सुंदर वाटायला लागतात. हां पण, याउलट माझा एक विचार मांडतोय,
कधी-कधी नात्यांना नाव देता येत नाही
अन निनावी असं नातं निभावता ही येत नाही,
अशीच नकळत कधी तरी जखम होते
अन विसर पडला कि विरुन जाते.