सातत्याने दर्जेदार विनोदी लिहिणे यासाठी दैवदत्त प्रतिभा असावी लागते. केवळ कालापव्यय म्हणून पांढऱ्यावर काळे करणाऱ्या आमच्यासारख्यांच्याचे ते काम नोहे!
असो.'मनोगत' मुळे दोन महिने मजेत गेले. संमेलनाने तर जास्तच मजा आणली. पण आता सुट्टी संपली. परत कामाला लागले पाहिजे.
सर्व मनोगतींना धन्यवाद व (तात्पुरता) रामराम!
सन्जोप राव