हा भाग खूप रंगला नाही पण चांगला होता वाचायला माफक मजा आली.

--------------

हे काय "बुवा"? अशी "गुळमट" एक्झिट?? तात्पुरती झाली म्हणून काय झाल, एक्झिट घ्यावी तर आनंदच्या राजेश खन्ना सारख़ी..."तात्या मोशाय..."

असो.

येणाऱ्याने येत रहावे
जाणाऱ्याने जात रहावे
जाता जाता एक दिवस
येणाऱ्याचे पाय घ्यावे

(वाट्टेल ते या अप्रकाशित काव्यसंग्रहातून)