ही सल फ़ायरफ़ॉक्सलाही सलते आहे. अक्षरे वेगवेगळी आणि मध्येमध्ये वर्तुळे. मजकूर इथे चिटकवण्यापूर्वी तो नोटपॅडवर चिकटवावा. त्यानंतर तिथून उचलवून इथे चिकटवल्यास ही अडचण दूर होईल.बाकी लिखाण आवडले. सहज, अकृत्रिम आणि थेट आहे.