अंजू, हिम्मत आणि चित्त राव धन्यवाद.

मी माझ्या अनुदिनीवरुन चिकटवल्याने असे झाले. माझ्या ब्राउझरवर असा प्रकार न दिसून आल्याने ही त्रुटी लक्षात आली नव्हती.

पुढील भागात नोटपॅडवरुन चिकटवल्याने तो सर्वत्र बरोबर दिसतो आहे असे शशांक यांच्या प्रतिसादात वाचले.

वाचताना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व!

प्रियाली