सल ही कथा फार आवडली. मिताच्या त्या निर्णयाबाबत जजमेंटल(मराठी शब्द सुचवावा.) होणे सोपे आहे. वाचकांनी जजमेंटल होऊ नये असे वाटते.

चित्तरंजन
शल्यासारखेच सल हा शब्द नपुंसकलिंगी असावा.