तू माझी चांगली छत्री  परत केली नाहीसच.

आणि वर मलाच ठेवून घेतलंस..!!

...

मग त्या नंतरचे कित्येक पावसाळे

आपण भिजायला बाहेर पडतो आहे

दोन्ही छत्र्या घरी ठेवून ...!!..वाचुन तबीयत खुश झाली, खरेच! मस्त कल्पना!

छत्री बदलल्यामुळे इतके सुंदर अपघात होणार असतील तर देवा, रोज नाही तरी आठवड्यातुन एकदा छत्री तरी बदलु दे रे बाबा, आमची पण! हा हा!-

मानस६