लंपनशैली नक्कीच छान जमली आहे. मात्र हा भाग मला पहिल्या भागाएवढा आवडला नाही. ह्या भागात जरा लांबण लागली आहे असे वाटले. पण एकंदरीत कथा वाचताना मजा आली.