संमेलनाचा साद्यंत वृत्तांत आवडला. मजा आली वाचताना. पात्रांच्या तोंडचे संवाद आणि कविता/गझला वगैरे तर मस्तच.