राजेश,
विशय पेहेरावाचा असल्यामुळे आणि तोहि स्त्रियाच्या, मला एकच मत माडावेसे वाट्ते कि आपली आणि आपल्या कुटुबियाची लाज ठेउन स्वताहाच्या रग रुपाला साजेसा असावा, आणि थोडा ट्रेड धरुनच असावा.
विक्रम जाधव