नमस्कार,

माझ्या मते जगातल्या प्रत्येक माणसाला, जो पर्यंत त्याच्या क्रुतीने दुसऱ्या व्यक्तीला अथवा समाजाला शारीरीक अपाय होत नाही अथवा समाजाचे संतूलन बिघडत नाही, तो वर सर्वगोष्टी करण्याची मुभा आहे. दुसरया माण्साचे मानसीक संतूलन बिघड्णे हा त्यामाणसाचा दोष आहे.

जर 'त्या' लोकाना त्रास होत नाही, तर तुम्ही आम्ही कोण?
let them live their lives their way.