कालच्या पावसात शेवटी मुंबैकर असं म्हणाला असेल नक्किच! पण खूप दिवसांनी येणारा पाऊस आनंद पण देऊन गेला. शेवटी पाऊस पडावा, गाड्या बंद पडाव्यात आणि त्या निमित्ताने घरी रहायला मिळावे हे ही बऱ्याच मुंबैकरांचे स्वप्न असते.
जाडु