शीला,  एका हळूवार सरकत जाणाऱ्या रोमँटिक रात्रीचा अनुभव दिलास तू.  खूपच सुरेख!

क्षितिजरेषेवरल्या पुसट होणाऱ्या रांगोळीच

पाण्यावरलं प्रतिबिंब

आताच तर खाली सरकलं होतं

अहाहा!