टग्या, प्रियालीशी १०० % सहमत.

आता या प्रश्नाला देण्यासारखे योग्य उत्तर आजतागायत निदान माझ्याकडे तरी नाही.

मी एकदा काही उत्तरे शोधली होती. उदा.

- यंदा कर्तव्य नाही.

- (घड्याळाकडे बघून) आज फार उशीर झालाय. उद्या नक्की बघतो.

- अहो जमलं होत, पण मुलगी तिरळी होती त्यामुळे हार घालताना तिचा नेम चुकला.

अजून उत्तरे सुचली तर कळवावीत. मी पुढच्या महिन्यात चाललोय घरी ः-)