मी घराची डावीबाजू धरून सोडवलं आणि तरी बरोबर उत्तर आलं. एकदा तुमच्या पध्दतीने प्रयत्न करून बघतो. मेंदूला उत्तम खुराक आहे.