सोनू, छानच लिहिलं आहेस. अगदी चालीत म्हणता येतंय.  आता ऊन नक्कीच पडणार.