मी एकदा काही उत्तरे शोधली होती. उदा. - यंदा कर्तव्य नाही. - (घड्याळाकडे बघून) आज फार उशीर झालाय. उद्या नक्की बघतो. - अहो जमलं होत, पण मुलगी तिरळी होती त्यामुळे हार घालताना तिचा नेम चुकला.
मी एकदा काही उत्तरे शोधली होती. उदा.
- यंदा कर्तव्य नाही.
- (घड्याळाकडे बघून) आज फार उशीर झालाय. उद्या नक्की बघतो.
- अहो जमलं होत, पण मुलगी तिरळी होती त्यामुळे हार घालताना तिचा नेम चुकला.
नक्कीच! ;-)
- टग्या.