माला वाटतय की वादाचा मुद्दा इथे नक्की क्लिअर नहीये.
मुद्दा आसा आहे का की लिव्हींग रिलेशनशिप हा प्रकार बरा की वाईट ?
या आणि आशा सर्व मूद्यांवर प्र्यतेकाचे मत खरे अहे कारण ते स्वतःचे आहे आणि म्हणुन पटलेले अहे.