रजपुत हे वैदिक आर्यांचेच वंशज असून प्रथम ते पंजाब व गंगा खो-यात राहत होते.
आमच्या माहितीनुसार हुणांच्या-शकांच्या अनेक टोळ्या भारतात आल्या. शिरजोर झाल्या पण इथल्या झाल्या. माउंट अबूवर बामणांना तलवारीचा धाक दाखवून क्षत्रियपदास पोचल्या. हेच ते राजपूत. एक रोचक गोष्ट अशी की हूण हे आडनाव उत्तर भारतात अजूनही आढळते.
चित्तरंजन