आणि तुझी मोडकी छत्री परत करण्यासाठी
मी तुझ्या घरी आलो होतो.
तू माझी चांगली छत्री परत केली नाहीसच.
आणि वर मलाच ठेवून घेतलंस..!!
चालते हो! मुहम्मद पर्वताकडे गेला काय नि पर्वत मुहम्मदाकडे आला काय, सारखेच!
शेवटी अधिक महत्त्वाचे काय - चांगली छत्री, की चांगली बायको?
बाकी
मग त्या नंतरचे कित्येक पावसाळे
आपण भिजायला बाहेर पडतो आहे
दोन्ही छत्र्या घरी ठेवून ...!!
हे मात्र सुंदर!
- टग्या.