वसंत करतो आर्जव - मी तो 'गंध' लिहावा!
सुंदर.
हिंदी शब्दांचा गोडपणा मराठीत आला आहे. वा. परमानंद ही विशेष. पूर्ण कविता आवडली. मूळ कविताही दिल्यास उत्तम.