कशी शिरलीस
शब्दांच्या मयसभेत?..
उरलाच तर एक
हुंदका
ठेव मागे,उडणाऱ्या राखेसंगे
श्वासाच्या सोबतीला..
वाहवा! सुंदर लिखाण!
-मानस६