नचि,

प्रेम करावं तर असं की,

शरीरानं डोळे व्हावे

जिथे तिथे तुला पहावे........

फ़ारच सुंदर कविता,खुप आवडली.

शीला.