स्त्रिया/मुलींची वेषभूषा कशी असावी ?
१. प्रत्येकी(/का)ला आणि आजूबाजूच्या ( सामाजिक/नैर्सगिक दोन्ही) वातावरणाला साजेशी आशी.
२. पुरुषांचे मत जर म्हणाल तर - समोरची स्त्री (बायको सोडून) आपल्याला कश्या वेषात पाहावी असे वाटत असेल, त्याच वेषात आपली बहीण/आई/वगैरे आल्या वर आपल्याला (आणि इतरानं) कसे वाटेल? यावर ठरवावे.
बुरखा/बंदिस्तपणा पध्दत कुतुहलातुन विकृति निर्माण करु शकते तर अति मोकाट/मोकळेपणा ... नविन वाद निर्माण करु शकतो.