मला नियम म्हणजे पादत्राणे बाहेर कढणे, स्वच्छता वगरैच अपेक्षित होते. आणि नियम हे हवेच, नियमा शिवाय शिस्त नाहि. मंदिराचे पावित्र राखण्या साठि नियम-शिस्त हवेच, हा पण हे नियम तात्विक आणि काळनुसरुन सुधारणे गरजेचे आहे.
पुरुषानाही काही मंदिरात सोवळे नेसून अथवा फ़क्त धोतर किंवा तत्सम वस्त्र अंगावर ठेऊन गाभाऱ्यात जाता येते.ते कितपत योग्य?
त्या मगचे शास्त्र समजुन घेणे गरजेचे आहे, ( योग्य दुवा पुढिल प्रतिसादा मधे देइन). आता कचेरी मधे जाताना फ़ोरमलच ( प्रतिशब्द???) का घालावे?
नियम असणे म्हणजे मागास ठरत नाही आणि तरीही हिंदूनी चर्च आणि मशिदींची काळजी करायला नको.
समजले नाहि...