कथा वाचून वाईट वाटले. प्रत्यक्षातील सासू-सासरे हे मुलाची री ओढत होते हे वाचून आणखीच वाईट वाटले. मात्र सुनिताने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा घेतलेला निर्णय आवडला. कथेनंतरचे स्पष्टीकरणही आवडले.
कथालेखन चांगले केले आहे. शैली साधी-सरळ आहे.